जि प उच्च प्राथमिक शाळा किटाळी केंद्र पद्मापूर पं स चंद्रपूर
शै. सत्र 2019-2020 निकाल वर्ग 7 वी
वर्ग 7 वा वार्षिक निकाल (प्रगतीपत्रक)
👉निकाल पाहण्यासाठी इथे click करा
🖕 वरील निळ्या लिंक ला टच करा. एक window ओपन होईल त्यातील विद्यार्थ्यांचे नावाचे pdf दिसेल. निकाल पाहण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांला निकाल पहायचे आहे त्यावर क्लिक करा.वर उजवीकडे ⬇️ चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा.
तुमचे प्रगती पत्रक download होईल.
[टीप-वरील निकाल हे अंतिम नसून विद्यार्थ्यांच्या माहितीस्तव आहे]
शै. सत्र 2019-2020 निकाल वर्ग 7 वी
वर्ग 7 वा वार्षिक निकाल (प्रगतीपत्रक)
![]() |
👉निकाल पाहण्यासाठी इथे click करा
🖕 वरील निळ्या लिंक ला टच करा. एक window ओपन होईल त्यातील विद्यार्थ्यांचे नावाचे pdf दिसेल. निकाल पाहण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांला निकाल पहायचे आहे त्यावर क्लिक करा.वर उजवीकडे ⬇️ चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा.
तुमचे प्रगती पत्रक download होईल.
[टीप-वरील निकाल हे अंतिम नसून विद्यार्थ्यांच्या माहितीस्तव आहे]
जिल्ह्यात प्रथमच जिल्हा परिषद शाळेचा निकाल ऑनलाईन
(बातमीचा विडिओ)
🖕वरील लिंक वर citi cable chandrapur नि केली बातमी प्रसारित
🖕वर click करा आणि video पहा
![]() |
| दैनिक देशोन्नती दि.12.05.2020 |
संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव असतांना शाळा अनेक दिवसांपासून बंद आहेत.या काळात शासन निर्णयानुसार राज्याने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा स्वीकार केला असून विद्यार्थ्यांना Study From Home या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत अभ्यास देत गुणवत्तेसाठी प्रयत्न केले जात आहे.त्यातच निकालही ऑनलाईन देण्याबाबतच्या निर्णयानंतर किटाळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने आपल्या वर्गाचा निकाल चक्क ऑनलाईन जाहीर केला.
ऑनलाईन निकाल जाहीर करणाऱ्या या तंत्रस्नेही शिक्षकाचे नाव श्री.नितीन एफ.रोडगे असून ते जि.प.उच्च प्राथ.शाळा,किटाळी पं.स.चंद्रपूर येथे विज्ञान विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहे.नुकताच त्यांनी आपल्या वर्गाचा निकाल जाहीर केला असून त्यांच्या या प्रणालीमुळे पालक आपल्या पाल्याच्या निकालासोबतच त्याच वर्गातील इतरही विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन पाहू शकतात.चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणा-या जिल्हा परिषद शाळेचा निकाल अशाप्रकारे जाहीर होत असल्याने या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उपक्रमशील शिक्षकाने अनेक उपक्रम शाळेत राबवून विद्यार्थी विकासासाठी प्रयत्न केले आहे. ते ई- माझीशाळा नावाने ब्लॉग तसेच e-mazishala नावाने App चालवीत असून शिक्षकांना उपयोगी व विद्यार्थी विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून यशस्वीतेसाठी प्रयत्नशील असतात.
...
मा.प्रविणभाऊ मेकर्तीवार(पत्रकार) यांचे विशेष आभार
ज्यांच्यामूळे बातमी प्रसारित झाली.भाऊ आपले मनस्वी धन्यवाद
मोबा. 95951 77977
मान्यवरांच्या प्रतिक्रिया व शुभेच्छा :
✏️sanjay Gharde (professor,gov.polytechniq Washim)
1) *जिल्हा परिषद शाळांचे निकाल ऑनलाइन घोषित करणारे आयु. नितीन रोडगे हे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रथम शिक्षक आहेत.*
असे या news चॅनेल वरील बातमीने खूप अभिमान वाटला. अशीच उत्तरोत्तर प्रगती करीत राहा आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान स्नेही बनवून त्यांचेही आयुष्य उज्ज्वल करीत राहा...
*आपल्या गावातील सुपुत्राची अशाप्रकारे positive news एखाद्या टीव्ही चॅनेलने एवढ्या सविस्तरपणे बातमी दाखवणे व दखल घेणे, हे पहिल्यांदाच बघत आहे. सदर बातमीत चक्क तीन वेळा _'नितीन रोडगे'_ हे नाव घेऊन त्यांनी चालविलेल्या उपक्रमांबद्दल छान विश्लेषण करण्यात आले.*
*त्यामुळे अजूनही मान गर्वाने उंचावली.*
*नितीन, खूप खूप अभिनंदन.*
🎍🎍🎉🎉🎊🎁🎁🎊🎁
2) Excellent job performed by you. Inspiration and motivation for all. This is a innovative kind of initiative in ZP schools by prominent teachers like you. Government should give appreciation and should recognise your work. I hope so.. all the best for future endeavour.
✏️ संजय शहारे: Great job
✏️वंदेश फुलझेले सर (शि. वि.अ. बिट- पद्मापुर)
👌👌👌
✏️Ravi Tamgadge:
Congratulations bhau👌🏻👌🏻👌🏻very good
✏️Praful Chawre :💐💐💐💐💐💐💐🙏🙏
✏️MOTILAL RODGE 👍👍👌👌
✏️Pramesh RODGE : 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
✏️Chetan bagde :
नितीन भाऊ खूप छान उपक्रम राबवून एक प्रामाणिक आणी आदर्श शिक्षक आहे हे तुम्ही समाजाला दाखवून दिले अभिनंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
✏️Pravin Walke : Great bhau
✏️Praful Gondane : 👏👏👏👏👏🌷🌷🌷🌷🌷
✏️Dhammadip Gondane: खूप खूप अभिनंदन नितीन दादा
👍👌👌👌
✏️Prithviraj Dongare : अप्रतिम कार्य नितिन
👍👍👍
✏️Pratima Z. Sarade
खूप खूप अभिनंदन नितीन 💐💐💐💐🌹🌹🌹🌹
✏️जुही घरडे : 👏🏻👏🏻👏🏻
✏️pragati chavre 👍👏👏
✏️Kumud Badge: 👌👌👏👏
✏️Dr. Vinayak Rodge: 👏💐
✏️Sanam Gedam : अभिनंदन गुरुजी
✏️Kallyani Dongre: Abhinandan sir💐
✏️ASMINA Sanjay Gharde: अभिनंदन नितिन😷💐 🙏🏻
✏️Arati V Khobragade: 👍👍
✏️Priti Hirekhan: खुप खुप अभिनंदन नितीन सर💐💐 🎍🌹
✏️Rajendra Koli : अभिनंदन नितीन...💐💐💐
✏️Vikas Ganvir : नितीन खूप छान मित्रा...
कौतुकास्पद बाब आहे ही..
अभिनंदन..
कदाचित महाराष्ट्रात हे प्रथमच असेल..
💐💐💐💐💐💐💐💐
✏️Sudhir Khobragade
*नितीन, खूप खूप अभिनंदन.*
🎍🎍🎉🎉🎊🎁🎁🎊🎁
✏️Siddrth Dongre : 💐💐💐💐
✏️Rajkumar welhekar: 👌👌👌💐💐
✏️तांबोळी निखिल :
Nice work Nitin.👌👌
✏️Padole sir: Best work 👌👌💐💐
✏️Dinesh Tirpude: 👍🤘🤟🏽
✏️Indrajit Raypure
Nice work Rodge sir🌹🌹🙏🙏
✏️Pritesh Meshram
Congratsss Nitin khup chan💐💐💐
✏️Kuldip bagde
Kakaji abhinandan 💐💐💐
✏️Pornima Shende Tagade : 👍👍💐
✏️Bhogekar sir : 👍
✏️Wakkar R.K. : 👌👌👌👍🌹
✏️संतोष शुक्ला सर: Well done sir 🌷🌷🌷👍👌👌 👌👌👌
✏️Aruna Shende : 👍👍👍🙏
✏️मेहनाझ मॅडम: 👌👌👌☝👍🏻💐💐💐
Mst
✏️नांदे सर उर्जानागर : Good 🌷🙏
✏️वैरागडे सर : Well done Sir👍💐💐👌
✏️ येशूदास ढोरे
Good work sirji
✏️Vivek vallapkar
👌👌🌹
✏️डॉ.प्रा.सुशांत चिमनकर:
1) रोडगे सर .....
अप्रतिम आणि स्तुत्य उपक्रम राबविला आहे....
आपली नक्कीच शासन दरबारी दखल घेतली जाईल ....
आपल्या सारखे काम प्रत्येक शिक्षकाने केले तर नक्कीच शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र प्रगती पथावर जाईल.
आम्हाला अभिमान आणि गौरव वाटतो की आपण स्वतःचे नाव तर लौकिक करत आहातच त्यासोबत गावचे नाव सुद्धा रोशन करत आहात....
एक मानाचा तुरा गावाच्या शिरपेचात पुन्हा रोवला गेला...
अभिनंदन सर 🌻🌻🌻🌻
2)रोडगे सर अभिनंदन
अप्रतिम आणि व्याख्यानाजोगे काम केलात आपण
👏👏👏
✏️डॉ.वैशाली वडेट्टीवार
अभिनंदन sir 👌👌👌👏👏👍
✏️अर्जुन चव्हाण
Good job sirji 👌👍💐
✏️स्मिता काटकर
congratulation nitin sir💐💐
well done 👍👍
✏️जयश्री निखाडे
Congratulations💐💐👌
✏️सुभाष बांते
अभिनंदन नितीन🌹🌹
✏️हरीश ससनकर(राज्यसरचिटणीस, म रा पु प्रा शि समिती)
nice
✏️Lokesh khandare (शि वि अ चंद्रपूर)
good nitin sir
✏️वैशाली गजभिये
Great job👍👍
✏️सुबोध हजारे
Very good
✏️चंदू रोकडे
Good job sirji
✏️PRANIT GORAKH
Congratulations sirji💐
✏️ Dhyandevi wankhede: 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻💐💐
✏️Prashant Bambole
👍👍👍 great sirji
Keep it up
✏️ Vijay Dahake
Wow...great...अभिनंदन 💐👍🙏
✏️ Ajay Vidhate
👆👍👍👍जबरदस्त भाऊ,,,,जिवती सोडल्या बरोबर प्रगतीची गती वाढली भाऊ
✏️Atul Mahajan
👍👍💐💐सुपर डूपर work नितीन भाऊ
✏️Dushant Nimkar : 👌
✏️ नितीन शास्त्रकार
अभिनंदन भाऊ 👌👌👏💐💐🙏
✏️निलेश खरे
Mitra congratulations
✏️बंडू गेडाम
आयु रोडगे सर अभिनंदन💐💐💐💐💐
✏️ बालाजी नंदगावे
अभिनंदन
अभिमानास्पद मित्रा💐💐💐💐💐💐
✏️लखन साखरे
*Badhiya नितीन भाऊ*👌👌👌💐💐💐💐💐
✏️ ढोके सर अभिनंदन रोडगे सर👌👌👌
✏️ चंदू मानकर
👌🏻super
✏️Dr. Amit shinde
Congratulations Nitin keep going👍👍👍👍
✏️Sunil madarkar
: Congratulations Nitin Nitin 💐💐
✏️Rahul Harshe
Congratulations🎉🎊 mithun
✏️नितीन सोनकुसरे
Shabbash re patthhyaa 👍👍👍
✏️वीरेंद्र गेडाम। 👌good work
सर्व स्नेही, मित्रांचे खूप खूप मनस्वी आभार आणि धन्यवाद🙏😊






















No comments:
Post a Comment