e-mazishala
महत्त्वाचे
Home
ई-पाठयपुस्तके pdf फाईल मधे
ज्ञानरचनावाद
शाळासिद्धी
आकारिक नोंदी
दिनविशेष
सह शालेय उपक्रम
वार्षिक नियोजन
शासन निर्णय
वेळापत्रक १ली ते ८ वी
वर्तमानपत्र e- पेपर
U-dise शोधा
RTE ची कलमे
मराठी सुविचार
मैदानी खेळ व मापे
e-किशोर मासिक
शिक्षण कायदा अधिनियम २००९
शालेय संपूर्ण अभिलेखे
वाचनालय e-library
मी नितीन फुलचंद रोडगे
या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत करत आहे.
शिक्षण सेवक शासन निर्णय
शिक्षण सेवक शासन निर्णय
शिक्षण सेवक शासन निर्णय
राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबत. 17/6/2013
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक योजना लागू न करण्याबाबत 19/3/2012
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत १७/३/२०१२
नियमित शिक्षक पदावरील शिक्षकाची अन्यत्र नियुक्ती झाल्यास शिक्षण सेवक योजना लागू न करणेबाबत 15/9/2011
मानधनावर नियुक्त केलेल्या शिक्षण सेवक / कृषिसेवक / ग्रामसेवकांना लागू होणा-या निवृत्तीवेतन योजनेबाबत स्ष्टीकरण 19/7/2011.( फंडास पात्र २००२ ते २००५ )
शिक्षण सेवकांना नियुक्ती देण्याबाबत २८/९/२०११
सन 2009-10 या वर्षापासून पुढे प्राथमिक शिक्षण सेवक भरती प्रक्रीया केद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षेद्वारा करण्याबाबत ३०/५/२०११
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांंमध्ये शिक्षण सेवक योजना लागू न करण्याबाबत 25/5/2009
प्राथमिक शिक्षण सेवक पदावरील भरतीपूर्व केंद्रीय निवड परिक्षा 15/11/2008
प्राथमिक शिक्षण सेवक शिक्षक संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत 1/4/2008
प्राथमिक शिक्षण सेवकांना नैमित्तीक रजा मंजूर करणे बाबत 21/7/2005
शिक्षण सेवक (माध्यमिक/विशेष) निवडीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती 20/5/2004
नगर परषिदांच्या शाळेतील शिक्षण सेवकांची भरती करण्याबाबत. 27/3/2003
राज्यामध्ये सुधारीत प्राथमिक शिक्षण सेवक योजना कार्यन्वीत करण्याबाबत 19/3/2003
शिक्षणसेवकांच्या निवडीबाबत व इतर तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी समिती 27/7/2001
राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये सुधारीत शिक्षणसेवक योजना सुरु करण्याबाबत १३/१०/२०००
राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांंमध्ये शिक्षणसेवक योजना सुरुं करणेबाबत 27/4/2000
राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणसेवक योजना सुरू करणेबाबत. 303/2000
No comments:
Post a Comment
Home
View mobile version
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment