आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन- २२ मे
जगातील सर्व सजीवांची गणती अजूनही चालू आहे... कीटकांच्या नव्या प्रजाती अद्यापही सापडत आहेत ! जगातील माहित असलेल्या सजीवांपैकी ७८ टक्के प्रजातींची नोंद आपल्याकडे आढळते. या विविधतेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी हा ‘बायोडायव्हर्सिटी डे’ जगभर साजरा केला जातो.
🔵 मूळ संकल्पना व सुरुवात
*जैवविविधता*
म्हणजे सजीवांमधील एखाद्या जाति, परिसंस्था, बायोम, किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते.
पृथ्वीवरील जैवविविधता खरोखरीच थक्क करणारी आहे. तिच्याबाबत योग्य माहितीचा प्रसार झ्ल्यास तिचे संरक्षण करण्याबाबतही जागृती करता येईल; अशा विचाराने हा दिवस, सन २००० च्या आधीपासूनच साजरा केला जातो. २०१५ ते २०३० ह्या काळातील विकासाची संभाव्य दिशा लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने ‘शाश्वत विकासासाठी जैवविविधता संकल्पना’ ठरवली आहे.
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनालाच 'जागतिक जैवविविधता संवर्धन दिन' असेही म्हणतात. याची सुरूवात संयुक्त राष्ट्रांनी केली होती.
आपल्या जीवनात जैवविविधता खूप महत्वाची आहे. आम्हाला जैवविविधतेने समृद्ध, शाश्वत आणि आपल्याला आर्थिक क्रियाकलापांच्या संधी देण्याचे वातावरण तयार करावे लागेल. जैवविविधतेच्या अभावामुळे पूर, दुष्काळ, चक्रीवादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा धोका अधिकच वाढतो, म्हणूनच जैवविविधतेचे संरक्षण आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे कारण कोट्यावधी विशिष्ट जैविक जीव आहेत आणि आपले जीवन निसर्गाची एक अनोखी भेट आहे. म्हणूनच झाडे, झाडे, अनेक प्रकारचे प्राणी, माती, हवा, पाणी, समुद्र, पठार, समुद्री नद्या या सर्वांनी आपण या सर्व निसर्गाच्या देणगीचे रक्षण केले पाहिजे कारण हे आपल्या अस्तित्वासाठी आणि विकासासाठी उपयुक्त आहे.
नैसर्गिक आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी जैवविविधतेचे महत्त्व लक्षात घेऊन जैवविविधता दिन आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा निर्णय नैरोबी येथे 29 डिसेंबर 1992 रोजी झालेल्या जैवविविधता परिषदेत घेण्यात आला होता, परंतु अनेक देशांच्या व्यावहारिक अडचणींमुळे 29 मेऐवजी 22 मे हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जैवविविधतेचे महत्त्व आणि विशेषत: जंगल, संस्कृती, जीवनाचे कलाकुसर, संगीत, कपडे, खाद्यपदार्थ, औषधी वनस्पतींचे महत्त्व इत्यादींचे प्रतिबिंब दाखवून जैवविविधतेचे महत्त्व आणि त्याच्या अनुपलब्धतेच्या धोक्यांविषयी जागरूक केले पाहिजे.
🔘 जैवविधतेत आपण कुठे:-
जगात पहिल्या १० महत्त्वाच्या देशांत भारताचा क्रमांक लागतो. जगाच्या एकूण जैवविविधतेच्या तब्बल ८ टक्के जैवविविधता भारतात आढळते. आज भारतात एकूण वनस्पती ५०००, सस्तन प्राणी ३९७, पक्षी १२८४, सरपटणारे प्राणी ४७८, उभयचर प्राणी ३१२, मत्स्यवर्गीय प्राणी २६४१, कीटक ५८००० पैकी फुलपाखरे १५०२ व १७१८ कोळ्यांच्या प्रजाती आढळून येतात. महाराष्ट्रात एकूण १२७ सस्तन प्राणी, ६३० पक्षी, ५४० फुलपाखरे, ७०० च्या वर कोळ्यांच्या प्रजाती, ४७ प्रकारचे चतुर, १०० च्या वर सरिसृप आढळून येतात. एकूण १६५ मासे व ५० च्या वर उभयचर प्रजाती आहेत. म्हणजेच महाराष्ट्रही यात कुठेच मागे नाही; मात्र अलीकडच्या काळात जैवविविधता संवर्धन व कायद्याच्या दृष्टीने बदल घडून आले आहेत. जनसामान्यांसाठी हा विषय अजूनही नवखाच आहे.
🔵 जैवविविधतेत होत असलेले बदल
झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलांमुळे सजीव सामूहिकरीत्या लुप्त होतात. एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवांपैकी एक टक्का सजीव लुप्त झाले आहेत. सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यत पाच वेळा मोठ्या प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाला आहे. फेनेरोझोइक महाकल्पामध्ये (५४ कोटी वर्षांपूर्वी) जैवविविधतेचा महाविकास ‘कॅम्ब्रियनकल्पामधील विविधतेचा स्फ़ोट’ या नावाने ओळखला जातो. बहुपेशीय सजीवांमधील सर्व संघांची (फायलम) निर्मिती झालेली होती. त्यांपुढील ४० कोटी वर्षांमध्ये जैवविविधतेचा पुन्हा पुन्हा नाश झालेला होता. ‘कार्बोनिफेरस’ युगामध्ये सदाहरित वनांमधील वनस्पति आणि प्राण्यांचा नाश झाला. ‘पर्मियन ट्रायासिक’ युगामध्ये २५ कोटी वर्षांपूर्वी झालेला जैवविविधतेचा नाश सर्वात मोठा होता. तीन कोटी वर्षांपूर्वी पृष्ठवंशी सजीवांनी पुन्हा एकदा आपला जम बसवला. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झालेला ‘क्रिटेशियस –टर्शरी विनाश’ हा नजीकच्या काळातील जैवविविधतेचा नाश होय. याच काळात डायनोसॉर नष्ट झाले. जैवविविधतेमध्ये माणसाचा प्रवेश झाल्यानंतर जैवविविधता आणि जनुकीय विविधता हळू हळू नाहीशी होत आहे. यास ‘हॉलोसिन विनाश’ असे म्हटले जाते. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचा हा ता नाश होत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने जैव विविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी इसवी सनाचे २०११-२०२० हे दशक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले आहे.पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाड लावली जायची जेणेकरून त्यावर पक्षी फुलपाखर बाग्डवीत पण आताच्या सध्याच्या स्तिथीत पाहिलं तर सगळीकड कोन्क्रीतीकरण वाढलेलं आहे त्यामुळ आजूबाजूला जास्त परिसरच नाहीये व जेवढा आहे तेवढ्यात वेग्वेगली शो ची झाड लावली जातात अस जर होत राहील तर त्या फुलपाखरांनी बागडायचं कुठ त्यांनी मध कुठ तयार करायचा?
🔵 जैवविविधता विकास (उत्क्रांति)
आज अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेमागे ३५० कोटी वर्षांचा इतिहास आहे. सजीवांची नक्की निर्मिती केव्हा झाली हे जरी वैज्ञानिकाना सांगता आले नाही तरी पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर वीस ते तीस कोटी वर्षानंतर प्राथमिक रचना असलेले सजीव अस्तित्वात आले यावर वैज्ञानिक ठाम आहेत. साठ कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले सजीव आदिजीव, जीवाणू, असे एकपेशीय रचनेचे होते. चोपन्न कोटी वर्षापूवी फॅनरोझोइक कल्पामध्ये झालेल्या कँब्रियन युगामध्ये जैवविधतेमध्ये प्रचंड वाढ झाली. या प्रकारास कँब्रियन एक्स्प्लोजन असे म्हणण्याची पद्धत आहे. कँब्रियन युगामध्ये बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली. पुढील ४०कोटी वर्षामध्ये विविधतेमध्ये बहुतांशी अपृष्ठवंशी सजीव अधिक संख्येने होते. याच कालखंडात पृष्ठवंशी सजीव घातीय श्रेणीने वाढत गेले. या वाढीबरोबर अनेक पर्यावरणीय कारणाने जैवविविधतेचा नाश होत होता. समूह विलोपन क्रियेमुळे जैवविविधतेमध्ये घट आणि वृद्धी हे प्रकार सजीवांच्या निर्मितीपासून चाललेले आहेत. कार्बनिफेरस युगामध्ये झालेल्या विलोपनामध्ये पर्जन्यवने भूपृष्ठाखाली गाडली गेली. या काळात गाडल्या गेलेल्या जीवाश्मांवर उच्च दाब आणि कार्बन वेगळा होण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले दगडी कोळसा आणि क्रूड ऑइल आजच्या आपल्या इंधनाची ९०% गरज भागवत आहे. पंचवीस कोटी वर्षापूर्वी पर्मियन-ट्रायसिक युगाच्या संधिकालात झालेल्या विघटनाने जैवविविधतेची सर्वाधिक हानी झाली. (या काळात डायनोसॉर नष्ट झाले). या धक्क्यातून सावरण्यास पृष्ठवंशी सजीवाना तीन कोटी वर्षे लागली. गेल्या दोन तीन कोटी वर्षांच्या जीवाश्मांच्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे की आजच्या एवढी जैवविविधता कधीही अस्तित्वात नव्हती. सर्व वैज्ञानिकांना हे म्हणणे पूर्णपणे मान्य नाही. जीवाश्मीकरण सर्व सजीवांचे कधीही प्रातिनिधित्व करू शकत नाही हा त्यांचा आक्षेप. काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार तीस कोटी वर्षापूर्वी आणि आजच्या जैवविविधतेमध्ये फारसा फरक नसावा. सध्याच्या सजीव जातींची संख्या दोन दशलक्ष ते शंभर दशलक्ष एवढी असावी. सर्व पर्यायाचा विचार करून सजीवांची संख्या १३० ते १४० लाखांपर्यंत पोहोचते. यांमधील संधिपाद प्राण्यांची संख्या सर्वाधिक आहे. ज्या ठिकाणी सजीवामध्ये संघर्ष कमी आहे म्हणजे निसर्ग निवडीच्या “फिटनेस” ला (डार्विंनचा सिद्धान्त) सामोरे जावे लागत नाही अशा ठिकाणी जैवविविधता वृद्धिंगत होते
🔵जैविक विविधतेचे संवर्धन ही जागतिक चिंता
जैविक विविधतेचे संवर्धन ही जागतिक चिंता बनली आहे. जरी प्रत्येकाची मर्यादा नाही आणि वर्तमान विलुप्त होण्याच्या महत्त्ववर सहमत आहे, परंतु बहुतेक जैवविविधता आवश्यक मानली जाते. मूलभूतपणे संवर्धनाचे दोन मुख्य प्रकार आहेत, अंतर्गत-संवर्धन आणि भूतकाळातील संरक्षणाचे. अंतस्थ स्थितीला सामान्यत: एक आदर्श संरक्षण धोरण म्हणून पाहिले जाते. तथापि, कधीकधी त्याची अंमलबजावणी अपरिहार्य असते. उदाहरणार्थ, दुर्मिळ किंवा संकटात सापडलेल्या प्रजातींच्या निवासस्थानाचा विनाश करण्यासाठी कधीकधी भूतपूर्व संवर्धन प्रयत्नांची आवश्यकता असते.याव्यतिरिक्त, पूर्वीच्या परिस्थितीत संरक्षण प्रकल्प बॅकअप सोल्यूशन प्रदान करू शकतात - सीटू संवर्धन प्रकल्पांमध्ये. काहींचे मत आहे की योग्य संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही प्रकारचे संरक्षण आवश्यक आहे. परिस्थिती संरक्षण क्षेत्रातील उदाहरणांपैकी एक स्थान संरक्षण क्षेत्रातील आहे. पूर्वीच्या संरक्षणाच्या प्रयत्नांची उदाहरणे सीडबँकमध्ये जर्प्लास्ट रोपणे किंवा व्हॉल्मी पाइन नर्सरींमध्ये वाढत आहेत अशा प्रयत्नांमुळे कमीतकमी अनुवांशिक र्हास असणा plants्या मोठ्या संख्येने वनस्पतींचे संवर्धन होऊ शकते. .
राष्ट्रीय स्तरावर, एक जैवविविधता कृती योजना कधीकधी स्वतंत्र प्रजातीच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्रोटोकॉलची पूर्तता करण्यास तयार असते. या प्रजातीचा सद्यस्थितीचा व त्यातील वास्तव्याचा सद्यस्थितीतही सद्य आकडेवारीचा तपशील असतो अमेरिकेत अशा योजनेस पुनर्प्राप्ती योजना असेही म्हणतात.
जैविक विविधतेला धोका हा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक परिषदेच्या निरंतर विकासासाठी चर्चेचा विषय होता.
{ आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनावर एक सुंदर लेख }
👇
कुतूहल : आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन
आज करोना प्रादुर्भावामुळे केलेल्या टाळेबंदीमुळे आपण सर्व आपापल्या घरात आहोत. ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणणाऱ्यांची ‘हे घरचि माझे विश्व’ अशी परिस्थिती झाली आहे. अशा स्थितीत थोडा वेगळा विचार करून पाहू. जैवविविधता अनुभवण्यासाठी आपण अनेक वन्यजीव अभयारण्ये, पाणथळ भूमी, गवताळ प्रदेश, नद्यांना भेटी देतो. परंतु आपल्या आजूबाजूला, अगदी आपल्या घरातदेखील जैवविविधता आहे, हे सहसा आपल्या लक्षात येत नाही.
सर्वसाधारणपणे आपल्या घरात जिवाणू, बुरशी यांसारख्या अतिसूक्ष्म जीवांपासून ते माश्या, मुंग्या, झुरळ, डास, वाळवी यांसारखे कीटक आणि पाली, कोळी, उंदीर असे अनेक जीव येऊन-जाऊन असतात किंवा कायमचा मुक्कामही ठोकतात. ‘नेचर’ या शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, सर्वसामान्यपणे तब्बल १०० विविध प्रजातींचे संधिपाद (ज्यांच्या पायांना सांधे आहेत असे अपृष्ठवंशी) प्राणी घरात राहतात. यातील बहुतांश प्राणी हे निरुपद्रवी असतात. घरामध्ये आपण स्वच्छतेसाठी अनेक रासायनिक द्रवरूपी फवारे मारतो. यामुळे मानवी आरोग्याला उपायकारक असणाऱ्या सूक्ष्म जिवाणूंच्या काही प्रजाती नष्ट होतात. यामुळे काही वेगळ्या प्रकारचे आजार उद्भवतात. परंतु घरातील काही प्राणी अशा सूक्ष्म जिवाणूंचा घरात फैलाव करून त्या जिवाणूंची विविधता पुन्हा प्रस्थापित करण्यास हातभार लावतात, असेदेखील या संशोधनात आढळून आले आहे!
अशा या घरातील तसेच घराबाहेरील वैशिष्टय़पूर्ण जैवविविधतेचे व्यापक भान निर्माण करण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन’ संयुक्त राष्ट्रांकडून २२ मे रोजी साजरा होतो आहे. ‘आपल्या पर्यावरणीय समस्यांचे उत्तर निसर्गातच आहे’ हे यंदा हा दिवस साजऱ्या करण्यामागील संकल्पना-सूत्र आहे. २०२० हे वर्ष अनेकांगांनी महत्त्वाचे आहे. संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या ‘जैवविविधता दशका’ची यंदा सांगता होत आहे. तसेच सद्य करोना प्रादुर्भावाने पर्यावरण- जैवविविधता यांच्याविषयी नव्याने विचार करायला भाग पाडले आहे. मानवाने कितीही भौतिक प्रगती साधली, तरी त्याचे अवलंबित्व अखेर निसर्ग आणि जैवविविधतेवरच आहे, हेही यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे आजच्या आंतरराष्ट्रीय जैविक विविधतादिनी जैवविविधतेच्या संवर्धनाचा निश्चय करायला हवा. सुरुवात घरातील जैवविविधतेपासून करू.. ती अनुभवू!
– सुरभी वालावलकर
मराठी विज्ञान परिषद
🐴🐎🦄🐦🐤🦇🐿️🐊🐢🦎🐍🐲🐉🌳🌴🌵🌾🌿🌷🍀
✏️संकलन :- नितीन रोडगे
✏️स्रोत- इंटरनेट व संदर्भ साहित्य
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

No comments:
Post a Comment